सांगलीच्या संकेत सरगरने वेटलिप्टिंगमध्ये भारताला मिळवून दिले पहिले रौप्य पदक

0
4

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने पहिलं पदक मिळवलं आहे. भारताचा वेटलिफ्टर संकेत महादेव सरगर याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे.

 

 

बर्मिंगहम येथे सुर असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या  तसेच सांगली जिल्ह्यातील संकेत महादेव सरगर याने आज (शनिवार) 55 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक पटकाविले. संकेतच्या यशानं राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकाचं खातं खाेललं आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here