सातारा: सातारा येथील नागठाणे हद्दीत व्हॅगनार कार आणि आयशर टेंपोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २ जण जागीच ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या आयशर टँपोला कारने पाठिमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातातील सर्व पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टँपोला कारने पाठिमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातातील सर्व पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील आहेत.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील सर्वजण पाटण तालुक्यातील आहेत. यातील २ जण जागीच ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.