ग्रामविकासाची दूरदृष्टी,कृतीशील व तडफदार नेतृत्व ; अण्णासाहेब कोडग
आंवढीसह तालुक्याच्या विकासात युवा नेतृत्व म्हणून पुढे येत असलेले निश्चल,अविचल,लढाऊ आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून आज ज्यांच्याकडे पाहिले जाते असे माननीय आण्णासाहेब कोडग साहेब यांच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त प्रथमत: मी त्यांना शुभेच्छा देतो.

