मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याहस्ते ध्वजारोहण

0

 सांगली : भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली येथे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहायक ‍निबंधक उर्मिला राजमाने, अरूणा देशमुख, गुप्त वार्ता कार्यालयाचे सहायक आयुक्त सुधीर भालेराव यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.