जत शहरात प्रथमचं ‘डायमंड ज्वेलरी’ खरेदीची संधी

0

 

डायमंडचे दागिणे खरेदीसाठी श्रीराम ज्वेलर्सकडून सोय

जत (कार्यालय प्रतिनिधी ) 

जत तालुक्यातील प्रसिद्ध श्रीराम ज्वेलर्स कडून १५ ऑगष्ट पासून डायमंड ज्वेलरीच्या भव्य प्रदर्शन व विक्री दालन सुरू करण्यात आले आहे.ते ३१ ऑगष्ट पर्यत सुरू राहणार आहे.मंगळवार १५ ऑगष्ट रोजी या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

 

जेष्ठ सराफ व्यवसायिक दुर्योधन कोडग(आंवढीकर) यांचे जत तालुक्यासह सांगोला,मंगळवेढा,कवटेमहाकांळ व कर्नाटकच्या सिमावर्ती भागातील लाखो ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले श्रीराम ज्वेलर्स हे सोने-चांदी,डायमंड विक्रीचे शोरूम सातत्याने ग्राहकांना नव नवीन योजना आणून लाभ मिळवून देत‌ आहे.
नुकत्याच पार पडलेल्या सोने खरेदीवरील लकी ड्रा कुपन योजनेत शेकडो ग्राहकांना विविध बक्षिसे मिळाली आहेत.

व्हिडिओ | श्रीराम ज्वेलर्सच्या डायमंड दालनातील व्हरायटी

Rate Card

श्रावण महिना व देशाच्या स्वातंत्र महोत्सव यानिमित्त जत शोरूममध्ये भव्य डायमंड ज्वेलरी दालन सुरू करून ग्राहकांना डायमंड खरेदीची संधी उपलब्ध करून दिली आहे.या डायमंड दालनामध्ये राशीनुसार अस्सल भाग्यरत्ने गँरटीसह पुखराज(आत्मविश्वास व यश प्राप्तीसाठी) ,गोमेद(कोर्ट,कचेरी,शारीरिक पिडा व केतू पिडा मुक्तीसाठी),नीलम(शनिपिडेसाठी लाभ करून भाग्य निर्माण करते),पाचू(सन्मान, यश,व सुख संपत्ती वाढविण्यासाठी),मोती(धनप्राप्ती,मदत,मन व गृहशांतीसाठी),लहसुनिया(नजरदोष दूर करण्यासाठी),माणिक(मानसन्मान,सुख,संपत्ती,व धन प्राप्तीसाठी),मुंगा(विवाहामधील बाधा दूर करणे,व उन्नतीसाठी लाभदायक)अशा विविध अंगट्या उपलब्ध आहेत.विशेष म्हणजे डायमंड ज्वेलरीच्या मजूरीवर्ती १०० टक्के सुट देण्यात येते.

 

महिलासाठी फार्मिंग ज्वेलरी

महिलासाठी (१ गँम फार्मिंग ज्वेलरी भव्य प्रदर्शन व विक्री)लॉंग गठण(१२९९*),बांगडी (१३९९*),नेकलेस (८९९*),ठुशी (१९९*)वॉरटीसह उपलब्ध आहे.१ ग्रँम फार्मिंग ज्वेलरी १२९९ पुढे अनेक व्हरायटीत उपलब्ध आहेत.सध्या BIS हॉलमार्क HUID ज्वेलरी मजूरीवर प्रती ग्रँम १११/- रूपये,तर चांदीचे दागिणे खरेदीवर मजूरीत २५ टक्के सुट देण्यात येत आहे.

 

त्याशिवाय संचय समृध्दी योजना ५,१० ग्रँम चांदीचे नाणे मोफत अशा अनेक योजना शोरूममध्ये सुरू आहेत.ग्राहकांनी जत शहरातील मंगळवारी पेठेतील श्रीराम ज्वेलर्सच्या भव्य शोरूमला एकवेळ आवश्य भेट द्यावी,असे आवाहन मालक दुर्योधन कोडग आंवढीकर यांनी केली आहे.

 

मोफत जोतिष मार्गदर्शन
डायमंड अंगट्यासह अन्य दागिणे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मुंबईच्या हस्त तज्ञ ज्योतिष व सल्ला मोफत मिळणार आहे.त्यासाठी मो.७०३८२२९०९० या नंबरवर नाव नोंदणीसाठी संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.