बेंळूखीत भरणार मंगळवारी आठवडा बाजार

0
Post Views : 640 views

डफळापूर : बेंळूखी ता.जत येथे येत्या मंगळवार ता.४ ऑक्टोंबरपासून आठवडा बाजार भरणार आहे.५ हजार लोकवस्ती असलेल्या बेंळूखीत यामुळे नागरिकांना ताजा भाजीपाला,फळे,किराणा-भूसारी माल,विविध वस्तू मिळणार आहेत.

 

Rate Card
गावातील तरूणांनी पुढाकार घेत आठवडा बाजार भरविण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.त्यांना नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद द्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान परिसरातील भाजीपाला,फळे,किराणा माल,विविध वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी बाजाराचा लाभ घ्यावा,असेही सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.