करगणी येथे एलकेपी मल्टीस्टेटचा लोकार्पण | विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्र व कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेली व सुमारे 15 शाखांच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेसाठी अविरतपणे तत्पर असलेली एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या करगणी (ता.आटपाडी) येथील शाखेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
