बाजार समितीचे माजी संचालक अजिभित चव्हाण व पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी सरपंच सुभाष गायकवाड उपसरपंच हर्षवर्धन चव्हाण,विकास वाघमारे,डफळापुर सोसायटीचे संचालक बाळासाहेब चव्हाण,अजितराव माने,मन्सूर उर्फ अमीर नदाफ, सुनील बापू सोसायटीचे चेअरमन भारतराव गायकवाड,संचालक तानाजी चव्हाण, सुभाष पाटोळे,सागर चव्हाण,विश्वजीत पाटील,साहेबराव भोसले,दीपक कांबळे,दिपक कोळी,प्रमोद संकपाळ, कुडनूर ग्रामपंचायतचे सदस्य गोविंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.