जेजूरी गड,आराध्य दैवत खंडोबा | ‘व्हिडिओ’

0
4

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. मराठा, कुणबी, धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या.

 

https://www.instagram.com/reel/CoRhbCFh533/?igshid=YmMyMTA2M2Y=

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here