प्रेमळ स्वभाव,सर्वांशी मिळून मिसळून राहणे ही विश्वासराव भोसले यांची ओळख होती.मनोहर भोसले यांच्या राजकीय जीवनात त्यांचे मोठे योगदान होते.
गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते.शुक्रवारी त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन आज रविवार ता.७.३० वाजता होणार आहे.