गावागावात विकास गंगा आणू,जंभो विकासकामांचा शुभारंभ

0
3
जत : जत तालुक्यातील विविध गावात सोमवार (ता.१६) रोजी विकासकामांचे जंभो शुभारंभ सोहळा पार पडला. आ.विक्रमसिंह सावंत यांच्या माध्यमातून ही कामे मंजूर करण्यात आली आहेत.त्यांचे हस्ते शुभारंभ करून कामाचा कार्यारंभ करण्यात आला.तिप्पेहळळी,बनाळी ,अचकनहळळी ,मेंढीगिरी,वळसंग ,सोरडी ,तिल्याळ ,आसंगी जत ,सोन्याळ ,माडग्याळ या गावातील विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी वरील गावांमधील तिप्पेहळळी ते बिरनाळ ग्रा.मा.२९९ रस्ता सुधारणा करणे.मस्कोबा मंदिर सभामंडप,बनाळी ते अचकनहळळी इजिमा क्र.१८९ ग्रामा क्र.१/०० ते ५/६०० सुधारणा करणे ३५ लाख,विजापूर रोड ते बिराजदार रस्ता मुरमीकरण करणे १०.लाख,संगतीर्थ येथे एस.टी.पिकअप शेड ४ लाख,हनुमान मंदिर ते ब्रम्हनाथ देवालय रस्ता कॉंक्रीटी करण करणे १० लाख,चेळकर वस्ती ते साठवण तलाव रस्ता मुरमीकरण १० लाख,सामाजिक वनीकरण कार्यक्रम,

 

 

मौजे सोरडी ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन करणे २० लाख,तिल्याळ धनगर वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे १० लाख,असंगी जत येथील विठ्ठल मंदिरासमोर सभामंडप बांधणे १० लाख,विठ्ठल मंदिरासमोर सभामंडप बांधणे १० लाख,सोन्याळ ते कुलाळवाडी गोंधळेवाडी इजिमा क्र.२०९ सा.क्र.१०/०० ते ११/०० सुधारणा करणे. २० लाख,डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर  सामाजिक न्याय विभागअंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे ८ लाख,बुद्धीहाळ वस्ती ते मल्लय्या देवस्थान ते कोरे वस्ती रस्ता खडीकरण मुरमिकरण १० लाख रूपये अशा कोट्यावधी निधीच्या विकासकामांचा शुभारंभ झाला.

 

 

यावेळी आ.सावंत यांच्यासह,आप्पाराया बिराजदार,जत तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडग,सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बिराप्पा शिंदे,राजाराम शिंदे,आनंदराव शिंदे,प्रताप शिंदे ,संजय शिंदे,संजय शिंदे,संजीव सावंत,संतोष सावंत,आण्णासाहेब सावंत,काशिनाथ जाधव सर,सरपंच लक्ष्मण सुर्वे,मोहितेसार,रामचंद्र सावंत,मधुकर शिंदे,राजाराम सावंत,सदाशिव सावंत,साहेबराव माळी,सुरेश सावंत,मेंढीगिरीचे सुभाष बिरादार,वळसंगचे रमेश शिंदे,वकील शंकर टिळे,महांतेश बिरादार,सोरडीचे सरपंच तानाजी पाटील,तुकाराम गायकवाड,चाबरे सर,भाऊसाहेब पाटील यांच्यासह

 

ग्रामपंचायत सदस्य तिल्याळचे सुरेश कटारे नंदकुमार शेळके,असंगी येथील तानाजी टोणे,मौला मणेरी, सरपंच छाया श्रीमंत पाटील,उपसरपंच विकास जगताप तय्यब मनेरी, पिंटू मनेरी,अविनाश तुराई  सुरेश येळदरी,ग्रामपंचायत सदस्य, सोन्याळचे चन्नाप्पा नंदूर,दयानंद मुचंडी,नितीन शिंदे,भाऊसाहेब कटारे,एकनाथ बंडगर,राकेश चौगुले,माडग्याळ येथे व्हनाप्पा माळी,वसंत सावंत,पांडुरंग निकम,नवनाथ निकम,रुद्राप्पा कोरे,निंगाप्पा कोरे,बाळाप्पा कोरे,ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी,पांडुरंग सावंत,बाळासो सावंत,प्रदीप करगणीकर,प्रभुदेव चौगुले,गणी मुल्ला आदी मान्यवर नागरिक उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here