जत : येळवी येथील स्वामी मल्टीकेअर हॉस्पिटल व गुरुकृपा मेडिकलचे उदघाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आले.या नव्या रुग्णालयामुळे जतकरांना आधुनिक व सुसज्ज अशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहे,याचा आनंद आहे,असे उद्गार आ.सावंत यांनी यावेळी काढले.