येथे FD वर मिळत आहे ११ टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर

0
30

जत : वरिष्ठ नागरिकांसाठी त्यांनी साठवलेले पैसेच ही त्यांची सगळ्यात मोठी पुंजी असते. यासाठी ते गुंतवणुकीचे विविध पर्याय शोधत असतात जिथे त्यांना गॅरंटेड आणि चांगले रिटर्न मिळतील. अधिकतर वरिष्ठ नागरिकांसाठी फिक्स डिपॉझिट म्हणजेच FD हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय असतो. विविध पतसंस्था,अर्बन सोसायटी एफडीवर सर्वाधिक व्याजदर देत असतात. काही बँका तर वरिष्ठ नागरिकांसाठी ११ टक्क्याहून अधिक व्याजदर देत आहेत.

Shri.Buvanand Urban Credit Society

श्री.बुवानंद अर्बन क्रेडिट सोसायटी सामान्य ग्राहकांसाठी ७ दिवस ते अडीच वर्षांच्या कालावधीसाठी ६ टक्के ते १२ टक्क्यांपर्यंत एफडीवर व्याजदर देत आहे. ४४४ दिवसांनी मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर १२ टक्के सर्वाधिक व्याजदर मिळत आहे. तर वरिष्ठ नागरिकांसाठी सामान्य नागरिकांच्या तुलनेने दिला जाणारा व्याजदर ०.५० टक्के अधिक आहे. हे दर १ जानेवारी २०२४ पासून लागू आहेत.

 

सुरुवात छोटी,फायदा मोठा.
आरडी(रिकरिंग डिपॉझिट स्किम)

• रोज थोडी थोडी गुंतवणूक करा व गरजेच्या वेळी मोठी रक्कम मिळवा.

• कमीत कमी रू. ५०० ने सुरूवात.कमीत कमी १२ महिने ते जास्तीत जास्त

• ८५ महिन्यांपर्यंत गुंतवणूकीची सुविधा.डेली कलेक्शनमधूनही हप्ता भरण्याची सुविधा.

थांबायचं नाही; पुढे जायचं !

  • बिझनेस लोन
  • व्हेईकल लोन
  • मायक्रो फायनान्स
  • लोन फॉर होम अप्लायन्येस
  • मॉर्गेज लोन
  • होम लोन
  • बिझनेस डेव्हलपमेंट ट्रेनिंग लोन
  • शेती विकास कर्ज

विविध लाभदायी कर्ज योजनांच्या अधिक माहितीसाठी आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा

श्री.बुवानंद अर्बन
को.ऑप क्रेडिट सोसा.लि.डफळापूर
डफळापूर, ता. जत, जि. सांगली
संपर्क:०२३३/२९९१३३ shribuvanandcreditsociety@gmail.com

श्री.बुवानंद अर्बन
को.ऑप क्रेडिट सोसा.लि.डफळापूर
डफळापूर, ता. जत, जि. सांगली
9503191433 shribuvanandcreditsociety@gmail.com

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here