प्राथमिक शाळा सकाळ सत्रात सुरु करावी | – बसवराज येलगार

0
जत : सांगली जिल्ह्यात उनाची तीव्रता वाढत चालली आहे.लहान मुलांची शारीरिक आणि मानसिक क्षमता लक्षात घेऊन प्राथमिक शाळा सकाळ सत्रात सुरु करण्याचा निर्णय घ्यावा,माध्यमिक शाळा सुद्धा सकाळ सत्रात चालू झाली आहे.त्यांचप्रमाणे सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुद्धा सकाळ सत्रात सुरु करावी,अशी मागणी शिक्षक संघांचे जिल्हा उपाध्यक्ष  बसवराज येलगार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.