आईचा विहिरीत मृतदेह पाहून मुलीनेही घेतली उडी

0
20
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील दुधारे वस्तीवर आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच मुलीनेही विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

 

वंदना भरत दुधारे (३५) व पल्लवी भरत दुधारे (१७) अशी मयत मायलेकीची नावे आहेत.मृत्यूची माहिती मिळताच भाऊ वाल्मीक जानराव हे अंत्यविधीसाठी येताना दुचाकीवरुन घसरून पडून गंभीर जखमी झाले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here