७५ वर्षांच्या खाट,एकवेळी ‘ऐवढे’ लोक सहज बसू शकतील

0
2

गावात झाडाखाली खाटेवर निवांतपणे कुणीतरी झोपलेले किंवा ३-४ जण गप्पा मारताना बसताना अनेकांना पाहिले असतील. पण सध्या अशा खाटेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे की, ज्यावर ४-५ नव्हे, तर शंभराहून अधिक लोक बसू शकतात. या खाटेवर सध्या ९ ते १० जण बसले आहेत. पंजाबमधील अमृतसरमध्ये असलेली ही खाट ७० ते ७५ वर्षे जुनी आहे.

 

ही खाट तयार करण्यासाठी विशेष प्रकारच्या रशीचा वापर करण्यात आला आहे. एक्सवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत आठ लाख वेळा पाहिला गेला आहे, तर १० लाखांहून अधिक युजर्सनी व्हिडीओला लाईक केले आहे. एका युजरने कमेंट केले आहे की, अब बोलो यह खटिया कौन खडी करेगा. अन्य युजरने म्हटले आहे की, पत्ते खेळण्यासाठी ही खाट सर्वांत योग्य आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here