आजकाल आधुनिक लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीरात अनेक आजारही निर्माण होताना दिसून येत आहेत. गादीवर वा खुर्चीवर बसून जेवणं हे शरीराला घातक ठरतंय असंच दिसून येत आहे. डायनिंग टेबलवर बसून आरामात जेवणं हे शरीराला अधिक नुकसानदायी ठरत आहे. कदाचित जमिनीवर बसून जेवायला अनेकांना लाज वाटत असेल अथवा आपल्या स्टेटसला साजेसे नाही असे वाटत असेल पण जमिनीवर बसून मांडी घालून जेवायला बसण्याचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
जमिनीवर बसून खाण्याचे फायदे। जमिनीवर बैठक मारून जेवणे ही पूर्वपरंपरागत भारतीय पद्धत असून वैज्ञानिकदृष्ट्या ही पद्धत अत्यंत योग्य ठरते आपण जेवताना मांडी चालून बसतो, आारण सुखासन पा फ्यासन महटलं जातं. आयुर्वे आयुर्वेदात सांगण्यात आल्याप्रमाणे जेवण मुखासन मुडेतच करायला हवे. कारण आपण जेवताना वाकून खातो आणि त्यामुळे गोदावर योग्य प्रेशर येतं आणि जयण उत्तमरित्या पचग्णास मदत होते.
मांडी घालून बसल्यामुळे होते. काही अभ्यासानुसार, जेवताना मांडी घालून बसणे हे शरीरासाठी पोम्प पोस्चर माकले जाते. पचनक्रिया होते उत्तम जमिनीवर पाण क्रॉस करून बसल्याने पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत मिळते आणि जमिनीवर ताट ठेऊन सखाल्ल्याने शरीर पुढे मागे होत व्यवस्थित व्यायाम होतो. यामुळे अब त्वरीत पचण्यास मदत मिळते. मांसपेशी सक्रिय होऊन पोटामणील अॅसिडचा साथ बाढतो आणि अन्नपचन होते.
शरीराचे स्ट्रेचिंग होते,योग्य जेव्हा आपण डायनिंग टेबल जवळील खुचीवर बसून खातो तेव्हा हिप्सग्य भाग अधिका टाईट आणि स्ट्रॉग होते तर जमिनीवर बसून खाल्ल्याने हिप्सचे पलेक्सर्स अगदी सहजपणाने स्ट्रेच करता येतात, तसंच शरीरात अधिक लवचिकता निर्माण होते.
जमिनीवर मांही घालून बसून जेवल्यानंतर आपल्या शरीरातील रक्तप्रवाह जल्द होती. कारण पामुळे नसा शांत होतात आमि लगान दूर होतो, जेव्हा जगण बसती तेव्हा हृदय निरोगी राहणे आणि आपल्या शरीरावर आणि हृदयावर कमी दाब गेलो. मांडी घालून बसल्याने रक्तप्रवाह संपूर्ण शरीराला सम्मान स्वरुपात मिळतो. पामुळेच हृदयरोगी व्यक्तींना जमिनीवर बसून जेवण्याचा सल्ल्या देण्यात येतो.
कुटुंबाशी जोडून ठेवाव्यासाठी महत्वाचा दुवा बसल्याने केवळ शरीरालाच नाही तर मानसिक आणि भावनिक आनंदही मिळतो आगि लाभ होते. कुटुयासह एकत्र बसून जेवल्याचा आनंद आणि एकमेकासी गोष्टी शेअर केल्याचा एक वेरुळाचा आभास अगतो तसंच मोबाईल आणि टीव्हीपासून दूर असल्यामुळे अधिक आनंद मिळतो.