तासगाव : तासगाव तालुक्यातील एका गावात आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिली आहे. तिच्या आजीने फिर्याद दिली आहे. तासगाव पोलिसांनी याप्रकरणी एकास अटक केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एक कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी आठवीत शिकत आहे. ट्रॅक्टर चालकाची तिची ओळख झाली होती. तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अत्याचार केला.