रील बनविण्यासाठी आईने बाळाचा जीव घातला धोक्यात

0
1

महिलांना लगेच प्रसिद्ध होण्यासाठी रील्स तयार करण्याचे इतके वेड लागले आहे की त्या यासाठी कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत. रील बनवताना अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडूनही महिला व्हिडीओ काढतच आहेत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून, यामुळे लोक संतापाने लाल झाले आहेत.

व्हिडीओमध्ये एक महिला रील बनवत आहे. ही महिला विहिरीच्या काठावर बसलेली असून, तिच्या एका हातात एक मूल आहे. विहिरीत एका हातात मुलाला लटकवून महिला अभिनय करत आहे. मात्र, या दरम्यान थोडासाही निष्काळजीपणा झाला असता तर बालकाचा जीव गेला असता.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here