दिवाळीला फर्निचर खरेदी करायची आहेत,थांबा..! तुमचा शोध येथे संपतो,फर्निचरमध्ये गृहसजावटीचे आकर्षक फर्निचर प्रदर्शन | फर्निचर व्यवसायातील विश्वसनीय नाव ओम फर्निचर ग्राहकांच्या सेवेत सज्ज

0
13
खास दिवाळीसाठी लाकडी व नांमाकित कंपन्याच्या फर्निचरची विविध डिजाईन्सची उपलब्ध असलेले जत शहरातील सर्वात मोठे व प्रशस्त इमारतीत असलेले तुराई ब्रदर्स यांचे ओम फर्निचर येथे जतकराच्या गृहसजावटीचे आकर्षक फर्निचरचे प्रदर्शन तथा विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जत शहरातील सातारा रोडला भव्य अशी दोन शोरूम दिवाळीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.ग्राहकांना फ्रिज,वॉशिंग मशीन,फ्रीज,सह फर्निचर विश्वासातील सर्व नामवंत कंपनीचे फर्निचर येथे उपलब्ध करण्यात आले आहे.सांगली,मुंबई,पुणे व कोल्हापूरच्या धरर्तीवर सर्व नाविण्यपुर्ण व्हरायटीचे अनंत प्रकारचे फर्निचर उपलब्ध आहेत.विजापूर-गुहागर मार्गावरील ओम फर्नीचर येथे सर्व माल हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे.
तसेच यासह अनेक नामांकित कंपन्याचे व विविध आकार व डिजाईन्सची लाकडी मंदिरे,प्लॉटिक खुर्च्या,टेबल,खुर्च्या,बेड,सोफासेट,डायनिंग टेबल,झुलाबरोबर अन्य वस्तूसह ऑफीस व गृह सजावटीच्या साहित्याची रेलचेल येथे उपलब्ध असून सांगलीच्या धरर्तीवर सर्व प्रकारचे फर्निचर ओम मध्ये उपलब्धं आहेत.जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here