जत,खानापूर १ वाजेपर्यत मतदान वाढले,इस्लामपूर आघाडीवर वाचा सविस्तर आकडेवारी

0
644

सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदानाची १ वाजेपर्यतची आकडेवारी समोर आली असून जिल्ह्यात ३३.५० टक्के मतदान झाले आहे. सकाळी ११ वाजेपर्यत जत,मिरज, खानापूर तालुक्यात धिम्या गतीने सुरू असलेले मतदान १ वाजेपर्यत वाढल्याचे चित्र असून सर्वच ८ ही मतदार संघात मतदान आकडेवारी ३० च्या वर्ती गेली आहे.

सकाळी ७ ते १ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे

जत – ३०.७८ टक्के
खानापूर – ३१.५९ टक्के
कवटेमहांकाळ-तासगाव – ३३.५१ टक्के
मिरज -३०.८३ टक्के
सांगली – ३२.२३ टक्के
इस्लामपूर-३९.०२ टक्के
पलूस-कडेगाव – ३३.३२ टक्के
शिराळा ३७.८२ टक्के

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here