जत तालुक्यात रविवारी तब्बल पावनेतीनशे रुग्ण कोरोनामुक्त,नवे कोरोना रुग्णांची संख्या घटली

0
18



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात रविवारी नवे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या कमी झाली.तर तब्बल 276 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.तर दुर्देवाने दोघाचा मुत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याचे रविवारचे चित्रे आहे.आज अखेरपर्यत 1759 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यापैंकी 1576 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. 






जत‌ शहर,डफळापूर,उमराणी,जा.

बोबलाद,उमदी,खोजानवाडी,वज्रवाड,कासलिंगवाडी, वाळेखिंडी येथे‌ पाचपेक्षा जादा रुग्ण आढळून आल्याने धोका कायम आहे. रविवारचे गावनिहाय रुग्ण असे जत 14,वाळेखिडी 6 ,निगडी खु1, बिळुर 1,मेंढेगिरी 1,अचकनहळळी 1,उमदी 9, वळसंग 1, तिल्याळ 3, माडग्याळ 1,जा.बोबलाद 5, सनमडी 2, पाच्छापूर 1, उमराणी 5, उटगी 2, सोन्याळ 1, रावळगुंडवाडी 1,





डफळापूर 5, घोलेश्वर 1, बेवनुर 3, जालिहाळ बु 2, गुगवाड 1,बेंळूखी 1, सिध्दनाथ 3,देवनाळ 2, बनाळी 2, खोजनवाडी 8, आंसगी जत 1, तिप्पेहळळी 1, उंटवाडी 1, बागेवाडी 3,कुणीकोणुर 2,गोधळेवाडी 1, बिरनाळ 1, वज्रवाड 6,करेबाडी को 3,कासंलिगवाडी 9, 






कुडनूर 1,वायफळ 2, राजोबाचीवाडी 1, मायथळ 1,मल्लाळ 1, जालिहाळ खु 1, शिगणापूर 1,लंवगा 3 असे 124 नवे रुग्ण आढळून आले आहेत.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here