जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शनिवारी 152 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत.आजअखेर 1911 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यापैंकी 1727 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.शनिवारी 208 जण कोरोना मुक्त झाले आहेत.सलग दुसऱ्या दिवशी एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.शनीवारी गावनिहाय आढळून आले आहेत.
जत 25, वाळेखिंडी 2,खलाटी 1,बिळूर 11, मेढेगिरी 2,अचकनहळळी 1, संख 3,उमदी 1,कोतेंबोबलाद 1, वळसंग 2,शेगाव 2,तिल्याळ 3, मुंचडी 2,माडग्याळ 1,जाडरबोबलाद 8, पाच्छापूर 3,उमराणी 4,लोहगाव 1, गुळवंची 16, सोन्याळ 4,दरिकोणूर 1, डफळापूर 1, बेवनूर 2, हिवरे 1,कोळेगीरी 6, जालिहाळ बु 2, गुगवाड 1, कुळालवाडी 1,व्हसपेठ 1,सिद्धनाथ 1, भिवर्गी 5,अमृतवाडी 1,
कोसारी 3, बनाळी 2,खोजानवाडी 2, शेड्याळ 1, कंठी 5, रामपुर 4,उंटवाडी 3,सिंगनहळळी 2, दरिबडची 1,कासलिगवाडी 1,बागलवाडी 3,वायफळ 3,प्रतापपूर 1,मल्लाळ 1,निगडी बु 1, लंवगा 1, कोणबगी 1, माणिकनाळ 1 यामुळे तालुक्यातील 8555 वर पोहचला आहे.







