जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात बुधवारी पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या काहीशी वाढत 186 रुग्ण आढळून आले.दुसरीकडे 227 जण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.जत,माडग्याळ,बिळूर,उमदी, खलाटी,जाडरबोबलाद, उमराणी,उटगी,रावळगुडेवाडी,अमृत्
तालुक्यातील एकूण आकडा यामुळे 8050 वर पोहचला असून सध्या 2253 रुग्ण उपचाराखाली आहेत.2068 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत.विशेष बुधवारी एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.
जत 18,वाळेखिंडी 2,खलाटी 5,निगडी खुर्द 3,बिळूर 5,मेंढेगिरी 2,संख 2,उमदी 5,गुलगुजनाळ 2,धावडवाडी 1,को.बोबलाद 3,वळसंग 5,शेगाव 3,तिल्याळ 2,माडग्याळ 10,जाडरबोबलाद 19,पाच्छापूर 2,उमराणी 9,उटगी 6,सोन्याळ 2,रावळगुडेवाडी 6,बसर्गी 1,डफळापूर 4,घोलेश्वर 1,बेवनूर 1,कोळेगिरी 1,जाल्याळ बु. 2,तिंकोडी 2,बेंळूखी 1,व्हसपेठ 3,भिवर्गी 4,खंडनाळ 1,कुंभारी 2,अमृत्तवाडी 5,आंसगी तुर्क 2,कोसारी 2,रेवनाळ 1,खोजानवाडी 8,शेड्याळ 1,बेळोडगी 1,रामपूर 4,उंटवाडी 1,सिंदूर 1,काराजनगी 1,गोधळेवाडी 1,वज्रवाड 1,करेवाडी को.2,कासलिंगवाडी 3,एंकुडी 1,कागनरी 1,जाल्याळ खु.2,शिंगणापूर 1,करेवाडी ति.11,कोणबग्गी 1





