सांगली जिल्ह्यात 1265 नवे रुग्ण,5 जणांचा ‌मुत्यू

0
13



सांगली : सांगली जिल्ह्यात सोमवारी 1265 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.तर तब्बल 2291 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्यातील 48 तर परजिल्ह्यातील 12 असे 60 जणांचा दुर्देवी मुत्यू झाला.






आटपाडी 91, कडेगाव 81, खानापूर 122,पलूस 31,तासगाव 87 सांगली महापालिका 102,जत‌ 238,कवटेमहांकाळ 141,मिरज 138,शिराळा 118,वाळवा 116 असे‌ 1265 जण कोरोना मुक्त झाले आहेत. जत जिल्ह्यातील 48 जणांचा दुर्देवी मुत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 15,152 जणावर उपचार सुरू आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here