जत,संकेत टाइम्स : कोरोना काळात बाधित रुग्णांना तात्काळ ऑक्सिजन मिळावेत यासाठी विक्रम फौंडेशन जत यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सनटेटर मशिन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.बंडगर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटी, विक्रम फौंडेशन अध्यक्ष युवराज निकम काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक भुपेंद्र कांबळे,माजी सभापती लक्ष्मण ऐडके,राजेंद्र जेऊर,योगेश मोटे,फिरोज नदाफ,अतुल मोरे,गणेश गिड्डे,सयाजीराव नदाफ,झारीक अपराज,विजय वागूले, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.
जत विक्रम फौंडेशनच्या वतीने ऑक्सीजन कॉन्सनटेटर मशीन आरोग्य विभागाला सुपुर्द करण्यात आले.







