जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली.शुक्रवारी करण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या तपासणीत एकूण 180 रुग्ण आढळून आले आहेत.
तर तालुक्यात तब्बल 236 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.सध्या तालुक्यात 1969 रुग्ण उपचाराखाली आहेत,त्यापैंकी 1777 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत.शुक्रवारी एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.
त्यात जत शहर,सिंगनहळ्ळी, बनाळी,बिळूर,रावळगुंडेवाडी,उमराणी,आंसगी जत,उमदी,माडग्याळ,भिवर्गी,
करेवाडी को.बो.येथे पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारचे नवे रुग्ण (जत 29, अचकनहळी 2,रेवनाळ 1,वळसंग 2, रामपुर 1, अमृतवाडी 1, काराजनगी 1, पाच्छापुर 1, सिंगनहळी 5,कोसारी 2, शेगांव 1,वायफळ 2,वाळेखिंडी 1, बनाळी 5, लोहगांव 1,
येळदरी 1, सिदुर 4, उंटवाडी 2, मेंडिगिरी 2 बिळूर 10, रावळगुंडवाडी 6,खोजनवाडी 4, उमराणी 6, संख 2,आसंगी जत 6, दरीबडची 1, मुचंडी 3, जालीहाळ खु 2, गोंधळेवाडी 3, दरीकोणुर 1,अंकलगी 1, उमदी 9, निगडी बु 2, उटगी 3, माडग्याळ 6, जा बोबलाद 2,व्हसपेठ 2,सोन्याळ 1,घोलेश्वर 1,
टोणेवाडी 4,येळवी 2, को बो 3, भिवर्गी 7, तिकोंडी 6,करेवाडी को.बो. 7, गिरगांव 1,मानिकनाळ 1, कागनरी 1,गुलगुंजनाळ 1,एकुंडी 1, सिंगणापुर 3,मिरवाड 1, बागेवाडी 2, बेंळुखी 1, कुडणूर 1, जिरग्याळ 2, डोर्ली 1)








