जालीहाळ बु.कडकडीत बंद

0
0



जालीहाळ बु.,संकेत टाइम्स : जालीहाळ बु.येथे कोरोना रुग्ण आढळून येताच गावात खबरदारी घेण्यात आली आहे. गाव कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने चौक,रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.

गावात गेल्या चार दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगळी जात आहे.

माजी उपसंरपच मलकारी पुजारी म्हणाले,गावात गत वेळी कोरोनाचा प्रभाव नव्हता मात्र दुसऱ्या लाटेत रुग्ण आढळून आले आहेत.




त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये,मास्क,सोशल डिस्टसिंग, सँनिटायझरचा वापर करावा,बाहेरून कोन आले असल्यास तात्काळ ग्रामपंचायतीला माहिती द्यावी,सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.

संरपच शालाबाई वागमोरे,उपसंरपच गणपती बिरादार,सदस्य अमगोंडा कोडगानुर,माजी संरपच पांडू भोसले,सोसायटीचे चेअरमन सिध्दू बिरादार उपस्थित होते.


जाल्याळ बु.कडकडीत बंद पाळण्यात आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here