शेगाव, संकेत टाइम्स : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शेगावसह परिसरातील वाळेखिंडी,बेवनूर,बागलवाडी,बना
कासलिंगवाडी,बागलवाडी,सिंगनहळ्
कोरोना प्रभाव शेगाव मध्ये वाढला आहे,दररोज नवे रुग्ण आढळून येत आहेत.त्यामुळे नागरिकांनी स्व:तासह कुंटुबियाची काळजी घ्यावी,मास्क,सोशल डिस्टसिंग,सँनिटाइझर चा वापर करावा,होम आयसोलेशन असणाऱ्या कोरोना रुग्णांनी विलगीकरण मध्येच रहावे,असे आवाहन संरपच सौ.सुनीता माने,उपसंरपच सचिन बोराडे,ग्रामविकास अधिकारी के.जी.गवळी यांनी केले आहे.
ग्रामपंचायत सदस्य,लोकप्रतिनिधी,ग्राम सुरक्षा दलाची संरपच सौ.माने यांनी बैठक घेत हा निर्णय घेतला आहे. गावाच्या सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहनही संरपच सौ.माने व उपसंरपच बोराडे यांनी केले आहे.
शेगाव पोलीसाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.