जत,संकेत टाइम्स : जत शहरात कोरोनाचा विस्फोट झाला असतानाही नगरपरिषदेला कोणतेही गांर्भिर्य नव्हते.त्यामुळे दररोज तीसच्या आसपास नवे रुग्ण आढळून येऊ लागल्याने अखेर नगरपरिषेदेला जाग आली आहे.
पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,व्यापा
जत शहरात यापुर्वी कोरोना संसर्ग वाढण्याची चिन्हे दिसत असतानाही नगरपरिषदेचा भोगळ कारभारामुळे हॉटस्पॉट वाढेपर्यत दुर्लक्ष करण्यात आले होते.परिणामी धोका मोठ्या प्रमाणात बळवल्यानंतर नगरपरिषदेकडून उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत.नुकतीच बैठक घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील मोठे शहर असलेल्या जतेत संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार होत आहे.







