जत,संकेत टाइम्स : जत तालुक्याला मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्याच्या सिमा आहे.शिंगणापूर,गुगवाड,सिंदूर,
यामाध्यमातून गावागावात मावा,गुटखा विकणाऱ्यांकडून कोरोनाचा संसर्ग वाढविण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.याकडे स्थानिक सुरक्षा समित्या,तालुका प्रशासनासह पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र अशा प्रकाराने तालुक्यात कोरोनाचा विस्फोट वाढल्यास वावगे वाटू नये.






