Uncategorized डंपर अंगावरून गेल्याने एकजण ठार | जत येथील घटना By Sankettimes - April 9, 2021 0 6 FacebookTwitterPinterestWhatsApp जत,संकेत टाइम्स : जत शहरातील पारे- ऐळगी मार्गावर दर्ग्या नजिक सीमेंट मिक्सर डंपर अंगावर गेल्याने एका वयोवृद्ध इसमाचा जागेवर मुत्यू झाला आहे. सदाशिव कल्लाप्पा व्हनकंडे (वय- 60) असे मयत इसमाचे नाव आहे.याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.