जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात बुधवारी नव्याने 34 नवे रुग्ण आढळून आहेत.जत शहरापर्यत मर्यादीत असणारी रुग्ण संख्या ग्रामीण भागात वाढणारी रुग्ण संख्या चिंता वाढत आहे.
तालुक्यात बुधवारची रुग्ण संख्या जत शहर 9,शेगाव 3,बनाळी 4,बेवनूर 1,खोजानवाडी 1,दरिबडची 2,जाडरबोबलाद 1,संख 1,कारजनगी 1,माडग्याळ 6,डफळापूर 2,अमृत्तवाडी 1,अचकनहळ्ळी 2 येथे नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.
जत तालुक्यात 241 रुग्ण उपचारा खाली आहेत.







