जतेत शुक्रवारी नवे 16 रुग्ण

0
5



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शुक्रवारी नवे 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.जत शहर 5,बिळूर 1,शेगाव 5,घाटगेवाडी 1,कोळिगिरी 1,कासलिंगवाडी 2,कुडणूर 1येथे नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.





दरम्यान गेल्या दोन दिवसात वीसच्या वर असणारी रुग्ण संख्या शुक्रवारी खालावली आहे.सध्या तालुक्यातील 143 रुग्ण उपचारा खाली आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here