जत,संकेत टाइम्स : जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर खा.संजयकाका पाटील यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेतली.विविध विषयावर तब्बल दोन चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपचे मकरंद देशपांडे,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप उपस्थित होते.







