जत,संकेत टाइम्स : जतमध्ये मंगळवारी कोरोना रुग्णाची एकदोनवर असणारी संख्या पाचपट वाढत एकाच दिवशी 18 पॉझिटिव्ह रुग्णापर्यत पोहचली आहे.
जिल्ह्यातील अहवालात जत तालुक्यातील संख्या 22 आहे.
जत शहरासह तालुक्यात यापुर्वीच कोरोना धोका व्यक्त होत होता. आता झालेही तसेच आहे.
https://youtu.be/PaRLpydG1c4
यापुर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नातेवाईकाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.मंगळवारी जत 10,काशिलिंगवाडी 6 व धावडवाडी येथे 1 रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील आजची पॉझिटिव्ह संख्या 87 पोहचली आहे.







