जतेत मंगळवारी नवे दोन रुग्ण

0
16



जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यात कोरोनाची स्थिती अजूनही नियंत्रणात आहे.गेल्या तीन दिवसात तीन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.मंगळवारी शेगाव 1,बागलवाडी 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या 32 विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत,तर 9 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत.आतापर्यतची बाधित संख्या 2092 झाली आहे.त्यापैंकी 1995 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 75 जणांचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे.

तालुक्यातील कोरोना मुक्त होणारी टक्केवारी 95 टक्के आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here