सांगली : सांगली जिल्हा पुन्हा कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने जाताना दिसत आहे. जत,कवटेमहांकाळ व शिराळा वगळता अन्य जिल्ह्यात रवीवारी तब्बल 44 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. सांगली शहर 19,आटपाडीत 10 येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
कडेंगाव 1,खानापूर 7,तासगाव 4,मिरज 2,वाळवा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत.जत,कवटेमहाकांळ,शिराळा तालुक्यात रविवारी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.मात्र सांगलीत वाढलेले दोन अंकी पूर्ण जिल्ह्याची भिती वाढवत आहेत.






