जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात
शनिवारी जत तालुक्यात तीन नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.शुक्रवारी मात्र जतेत एकही रुग्ण आढळला नाही. यामुळे जत तालुक्यातील रुग्ण संख्या 2358 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात शनिवारी 26 नव्याने बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सांगली शहर 9, आटपाडी 4,खानापूर 4,तासगाव 2,वाळवा 4 असे शनिवारी नवे रुग्ण आढळून आले आहेत.





