आंवढी,संकेत टाइम्स : आवंढी ता.जत येथील सोळगेवाडी येथील आक्काबाई संभाजी कोडग यांचा चार हजार ज्वारीचा कडबा जळून खाक झाला.यात सुमारे एक लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.
कोडग कुंटुबिय ज्वारीची मळणी करत असताना मशीनच्या इंजिनमधून ठिणगी जवळ असणाऱ्या कडब्यावर पडली.कडबा वाळलेला असल्याने आग लागली बघताबघता सर्व कबडा जळून खाक झाला.तलाठी भोसले यांनी पंचनामा केला आहे.
आंवढी येथे जळालेला कडबा






