जत,संकेत टाइम्स : मॉडेल स्कूल जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा उमराणी शाळेस जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. प्राजक्ता कोरे यांनी भेट दिली.यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. मंगलताई नामद,पंचायत समिती माजी सभापती सौ.सुशीला तावशी उपस्थित होते. शाळेकडून सौ.कोरे यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षा सौ.कोरे यांनी शाळा परिसर पाहणी,वर्ग अध्यपन,विद्यार्थी, गुणवत्ता यांची पाहणी केली.इंग्रजी वाचन करून घेतले.शाळेची गुणवत्ता व परिसर पाहून समाधान व्यक्त केले.शाळेस सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जेष्ठ नेते अप्पासाहेब नामद, उमराणी गावचे सरपंच विजय नामद,उपसरपंच संजय शिंदे,केंद्र प्रमुख एस.एस.हिरेमठ,ग्रा.प सर्व सदस्य व एसएमसीचे सर्व पदाधिकारी,जयानंद तुंगळ,धरेप्पा कट्टीमनी,लक्ष्मण कोटलगी,चनमल्ला किटद,अलका कांबळे, महादेव तंगोळी,दिलीप कांबळे,सुरेश खडगनवर, मधुसूदन कटगेरी कार्यक्रम संयोजन धरेप्पा कट्टीमनी यांनी तर आभार दिलीप कांबळे यांनी केले.
उमराणी जिल्हा परिषद कन्नड शाळेस जि.प.अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे यां







