पोलीस ठाण्याकडील जप्त गांज्या,अंमली पदार्थाचा साठा नष्ट

0
2



सांगली : सांगली जिल्ह्यातील ‌15 पोलीस ठाण्याकडील 1151 किलो 376 ग्रम गांजा‌ व 25 ग्राम 54 मिली ब्राऊन शुगर असा अमली पदार्थाचा साठा न्यायालयाच्या‌‌ आदेशावरून नष्ठ‌ केला.जत‌ तालुक्यात विविध 15 ठाण्यात बेकायदा गांज्या‍ व अंमली पदार्थ जप्त‌ केले आहेत.






अवैध धंद्यातील आरोपीवर पोलीसांनी त्यांच्या विरोधात‌ न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.तर मुद्दे माल राखून ठेवण्यात आला होता.अखेर न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून पोलीस अधिक्षक‌ दिक्षित गेडाम,अप्रर अधिक्षक मनिषा डुबूलेच्या मार्गदर्शनाखाली 34 गुन्ह्यातील 

1151 किलो 376 ग्रम गांजा‌ व 25 ग्राम 54 मिली ब्राऊन शुगर हे साहित्या रोलर फिरवून नष्ट केले.






जप्त गांज्या, अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात‌ आला. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here