जत तालुक्यात रविवारी एक रूग्ण

0
5



जत : तालुक्यात रविवारी 294 दिवसात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 2080 झाली आहे.रविवारी तालुक्यातील जत शहरात एकच पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे.




हेही वाचा ..

दुचाकीवरून गेलेल्या तहसीलदारांनी दिला वाळू तस्करांना दणका | 5 वाहने जप्त |

तालुक्यातील अन्य 115  गावात एक ही रूग्ण सापडलेला नाही. गेल्या दीड महिन्यात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर तालुक्यात यापूर्वी पेक्षा कमी संख्येने रूग्ण सापडत असल्याने व मृत्यूचे प्रमाण कमी पाहवयास मिळत असल्याने नागरिकांच्यातून  समाधान व्यक्त होत आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here