जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील तहसील हद्दीतील कोरडा नदीत सुरू असलेल्या वाळू तस्करांना तहसीलदार सचिन पाटील यांनी दणका दिला.मोटार सायकलीवरून जात केलेल्या कारवाईत पाच वाहने पकडण्यात आली आहेत.
हेही वाचा…
जत तालुक्यात शनिवारी 9 नवे कोरोना पॉझिटिव्ह | वाचा कोणत्या गावात किती रुग्ण
मात्र जेसीबीसह अन्य काही वाहने वाळू तस्करांनी पळवून नेहल्याचेही समोर येत आहे.पहाटे पर्यत या वाहनाचा शोध घेऊनही ती मिळून आली नाहीत,असे तहसीलदार सचिन पाटील यानी सांगितले.






