मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.
ना.जयंत पाटील यांनी
आपल्या अधिकृत्त फेसबुक खातेकरून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी
करावी असे आवाहन केले आहे.
आपली प्रकृती उत्तम असल्याचं म्हटलं आहे.जयंत पाटील यांनी गुरुवारी (18 फेब्रुवारी) रोजी आपल्या
सकाळी नऊच्या दरम्यान फेसबुक अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.





