जत,संकेत टाइम्स : अंकले ता.जत येथील संदिप धोंडिराम वगरे यांचे बंद घराचे कडिकोंयडा तोडून तीस हजाराचे सोने चोरट्यांनी लांबविले.
अधिक माहिती अशी, संदिप वगरे यांच्या घराचा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश करत पञ्याच्या पेठीमधील स्टिलच्या डब्यातील सोन्याचा चोविस हजार किंमचीचा सर,5 हजार रूपये किंमतीचे सोन्याचा बदाम,1 हजार रूपायची चांदी असा 30 हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला.





