संख अप्पर तहसील कार्यालयाकडून वाळू तस्करांना अभय ?

0
16



जत,प्रतिनिधी : संख अप्पर तहसील कार्यालयाकडून बेसुमार वाळू तस्करीला बगल देऊन मुरूम उत्खनन सारख्या जुजबी कारवाई करून पाठ थोपटून घेत असल्याचे आरोप होत आहेत.

संख अप्पर तहसील कार्यालय हद्दीत वाळू तस्करांना मृगजळ ठरले असून भली मोठी लांब असलेल्या दुष्काळी भागातील बोर नदीला बोडकी करण्याचे काम लोकसेवाचा आव आणणारे लोकप्रतिनिधी,भ्रष्ट अधिकारी,समाजाला शहाणपण शिकविणारे लोकांच्याकडून सुरू आहे.दररोज शंभरावर ट्रक्टर,डंम्परची वाहतूक अप्पर तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही हे विशेष..

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here