डफळापूर-बेंळूखी रस्त्याकडेची झूडपे काढली | संकेत टाइम्स बातमीचा परिणाम

0
22



डफळापूर, वार्ताहर : डफळापूर-बेंळूखी रस्त्यावरील काटेरी झूडपे काढण्यात आली आहेत.याबाबत दैनिक संकेत टाइम्समध्ये आवाज उठविण्यात आला होता.



डफळापूर हून बेंळूखी,बाज,शेगाव,

कोसारी,शेगावला जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे.मात्र गेल्या चार वर्षापासून या रस्त्याच्या दुरूस्तीसह काटेरी झुडपाची साम्राज्य पसरले होते.दोन वाहने एकाच वेळी जाऊ शकत नव्हती,अशी स्थिती झाली होती.








अखेर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत बेंळूखी ते डफळापूर पर्यतची काटे झुडपे काढली आहेत.तर कांरडे वस्ती ते डफळापूर पर्यत रस्त्याचे डांबरीकरण केले आहे.डांबरीकरण किती दिवस राहिल हा प्रश्न आहे.मात्र सध्यातरी रस्त्याच्या अडचणी दूर झाल्या आहेत.



डफळापूर-बेंळूखी रस्त्याची झूडपे काढल्याने रस्ता मोकळा झाला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here