जत तालुक्यात चुरशीने मतदान | वाचा कुठल्या गावात किती पडले मतदान

0
23



करजगी,वार्ताहर : जत तालुक्यातील 29 गावातील ग्रामपंचायतीची  निवडणूक शांततेत पार पडली.कुठेही अनुसूचित प्रकार घडला नाही.पुर्व भागातील मोरबगी,भिवर्गीत कोरोनाचे नियम पाळत चुरसीने मतदान झाले.

भिवर्गीत 1443 एकूण मतदानापैंकी 1159 असे (80.31) टक्के मतदान  झाले.9 सदस्यापैंकी दोन सदस्य बिनविरोध झाले आहेत.

  भिवर्गीत 2350 मतदारापैंकी 1936 असे 82.38 टक्के मतदान झाले.आता 18 तारखेच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.



ग्रामपंचायतीची टक्केवारी अशी अंकलगी 78.39,अंकले 83.47,भिवर्गी 89.00,धाववाडी 84.64,डोर्ली 85.94,घोलेश्वर 85.49,गुड्डापूर 89.21,गुगवाड 88.63,जालीहाळ खुर्द 91.49,करेवाडी ति.93.73,कुडणूर 90.14,कुलाळवाडी 86.75,लमाणतांडा उटगी 74.19,लमाणंताडा 85.42,मेंढिगिरी 85.10,मोरबगी 80.37,निगडी बुद्रुक 84/93,सनमडी/मायथळ 80.41,शेड्याळ 84.36,शेगाव 78.73,सिध्दनाथ 87.56,सिंगनहळ्ळी 80.43,सोनलगी 82.42,तिकोंडी 65.88,उमराणी 86.74,उंटवाडी 90.00,उटगी 82.91,वळसंग 79.05,येरळदरी 87.14

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here