Uncategorized जतेत 29 गावात राजकीय वर्चस्वासाठी लढाई | आज मतदान सुरू By Sankettimes - January 15, 2021 0 3 FacebookTwitterPinterestWhatsApp जत तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे.सकाळी साडेसातला सुरू झालेले मतदान शांततेत सुरू असून अद्यापही मतदार घराबाहेर पडलेले दिसत नाहीत.18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे.